Ashish BhojaneJan 28, 20211 min readआठवणी काही गोष्टी साठवायच्या असतात सवड मिळाल्यावर आठवायच्या असतात मनाच्या गाभाऱ्यात जपायच्या असतात पापणीखालील आसमंतात लपवायच्या असतात आणि जेव्हा कधी आयुष्य नेऊन ठेवतं दूर कुठेतरी आडमार्गावर तेव्हा आयुष्य सोडून याच आठवणी जागायच्या असतात - आशिष भोजने
काही गोष्टी साठवायच्या असतात सवड मिळाल्यावर आठवायच्या असतात मनाच्या गाभाऱ्यात जपायच्या असतात पापणीखालील आसमंतात लपवायच्या असतात आणि जेव्हा कधी आयुष्य नेऊन ठेवतं दूर कुठेतरी आडमार्गावर तेव्हा आयुष्य सोडून याच आठवणी जागायच्या असतात - आशिष भोजने
Comments