Ashish BhojaneJan 28, 20211 min readसोबतीजेव्हा काळीज गदगदून व्हायला झालं मन भरून यायला झालं फुलाने रुतायला अन वाऱ्याने टोचायला झालं... ... शांत एकांत निर्जन रस्त्यावर भावना अंधारताना, विचार डोलारताना फक्त आणि फक्त तुझं नाव सोबती झालं - आशिष भोजने
जेव्हा काळीज गदगदून व्हायला झालं मन भरून यायला झालं फुलाने रुतायला अन वाऱ्याने टोचायला झालं... ... शांत एकांत निर्जन रस्त्यावर भावना अंधारताना, विचार डोलारताना फक्त आणि फक्त तुझं नाव सोबती झालं - आशिष भोजने
Comments