Ashish Bhojaneस्तब्ध पाऊसमीही पाहिलेत काही पावसाळे अन उन्हाच्या झळाही सोसल्यात सल काय असतं मीही अनुभवतो रोजच
Ashish Bhojaneतुझ्याच शब्दासाठीतुझ्या कवेत आसमंत भरभरून मिळतं सुख सागराच्या असंख्य लाटा उचंबळून येतात मनात कुठेतरी खोलवर अन शब्दांचे बांधही रोखू शकणार नाही अश्या अनावर...