सोबती
- Ashish Bhojane

- Jan 28, 2021
- 1 min read
जेव्हा काळीज गदगदून व्हायला झालं
मन भरून यायला झालं
फुलाने रुतायला अन वाऱ्याने टोचायला झालं... ...
शांत एकांत
निर्जन रस्त्यावर
भावना अंधारताना, विचार डोलारताना
फक्त आणि फक्त
तुझं नाव सोबती झालं
- आशिष भोजने


Comments